बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    लिपीक-टंकलेखक व शिपाई पदांकरीता बाहय यंत्रणेद्वारे दोन वर्षाच्या करारासाठी नोंदणीकृत कंत्राटदारांकडून ई-निवीदा

    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे कार्यालयीन कामकाजाकरीता लिपीक-टंकलेखक व शिपाई पदांची सेवा बाहय यंत्रणेद्वारे दोन वर्षाच्या करारासाठी नोंदणीकृत कंत्राटदारांकडून ई-निवीदा मागविण्यात येत आहे.

    18/03/2025 03/04/2025 बघा (5 MB)
    खरडे, रद्दी, प्लॉस्टीक, लोखंड, लाकडाचे दरवाजे तसेच प्लॉस्टीकचे दरवाजे खरेदीबाबतची निवीदा

    जिल्हा न्यायालय गडचिरोली येथील संग्रहीत खरडे, रद्दी प्लॉस्टीक लोखंडी लाकडाचे दरवाजे तसेच प्लॉस्टीकचे दरवाजे खरेदीबाबतची निवीदा

    27/03/2025 02/04/2025 बघा (477 KB)

    संग्रहण