बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    भंगार साहित्य खरेदी करिता निविदा

    दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर गडचिरोली येथील निकामी व निरुपयोगी ठरविण्यात आलेले लोखंडी व प्लास्टिक वस्तूंची विक्री करण्याकरिता निविदा

    19/10/2026 28/10/2026 बघा (1 MB)
    भंगार साहित्य खरेदी करिता निविदा

    दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर गडचिरोली येथील निकामी व निरुपयोगी ठरविण्यात आलेले लोखंडी व प्लास्टिक वस्तूंची विक्री करण्याकरिता निविदा

    09/10/2026 17/10/2026 बघा (1 MB)
    “साउंड सिस्टम व उपकरणे खरेदी करण्याबाबतची निविदा”

    “साउंड सिस्टम व उपकरणे खरेदी करण्याबाबतची निविदा”

    30/09/2026 07/10/2026 बघा (1 MB)
    भंगार साहित्य खरेदी करीता निविदा.

    भंगार साहित्य खरेदी करीता निवीदा.

    23/09/2026 30/09/2026 बघा (781 KB)
    झेरॉक्स यंत्राकरीता नवीन Canon कंपनीचे Drum Unit Original खरेदी करण्याबाबतची निविदा.

    Canon Multifunction Machines iR 2625 with Duplex and DADF या मॉडेलचे ०२ झेरॉक्स यंत्राकरीता नवीन Canon कंपनीचे Drum Unit Original.

    18/09/2026 28/09/2026 बघा (760 KB)
    ”निर्लेखित संगणक व संगणकीय साहित्य विक्रिबाबतची निविदा”

    ”निर्लेखित संगणक व संगणकीय साहित्य विक्रिबाबतची निविदा”

    17/09/2026 24/09/2026 बघा (807 KB)
    दिवाणी व फौजदारी न्यायालय, सिरोंचा यांचे करीता जलशुध्दीकरण यंत्र खरेदीबाबतची निवीदा

    Tender for Purchase Water Purifier for the Court of Civil & Criminal Court, Sironcha.
    BLUE BAILEY RO
    RO Purification Capacity:50-60 Ltr/Hr. 03 Candle Commercial, Wall Hanging or Stand based to be easy attached with cooler, Built in double Heavy duty booster pump 6 stage, double MSPS DC 24/36V Power Supply, High Quality filter for best taste or water, Efficient removal or Bacteria, virus & hardness; Removing dust and bad odour; Easy installation just plug.

    04/09/2026 18/09/2026 बघा (2 MB)
    युपीएस खरेदी करण्याबाबतची निविदा

    UPS 600 VA
    1. V-Guard Sesto 600
    230V Line-interactive tower model UPS
    OR
    2. Microtek LEGENT 650
    230v Line- Interactive tower model UPS
    (न्यायालयीन ईमारतीतील प्रत्येक संगणकाकरीता)

    04/09/2026 15/09/2026 बघा (986 KB)
    इन्वर्टर व इन्वर्टर बॅट-या खरेदी बाबतची निविदा

    इन्वर्टर व इन्वर्टर बॅट-या खरेदी बाबतची निविदा.

    28/08/2026 04/09/2026 बघा (1 MB)
    सि.सि.टि.व्ही कॅमेरा खरेदीबाबतची निविदा..

    सि.सि.टि.व्ही कॅमेरा खरेदीबाबतची निविदा…

    24/08/2026 01/09/2026 बघा (439 KB)
    बॅग्ज व रेनकोट खरेदी करण्याबाबतची निविदा.

    बॅग्ज व रेनकोट खरेदी करण्याबाबतची निविदा.

    25/08/2026 01/09/2026 बघा (374 KB)
    संगणकीय साहित्य व Audio Interface खरेदी करण्याबाबतची निविदा.

    संगणकीय साहित्य व Audio Interface खरेदी करण्याबाबतची निविदा.

    18/08/2026 25/08/2026 बघा (612 KB)
    बॅटरी विक्रीबाबतची निविदा 17/08/2026 24/08/2026 बघा (382 KB)
    दिनांक ३०/०८/२०२६ रोजी आयोजीत प्रशिक्षणाकरीता स्टेशनरी साहीत्य तसेच नास्ता, चहा व जेवनाकरीताची निवीदा

    १) स्टेशनरी साहीत्य – 1. Two Layer Gadget Organizer Bag, Notepad & Ball Pen

    २) दिनांक ३०/०८/२०२६ रोजी आयोजीत प्रशिक्षणाकरीता नास्ता, चहा व जेवन

    14/08/2026 21/08/2026 बघा (815 KB)
    ‘अग्नीशामक संयत्रे रिफिलिंगकरीता निविदा’

    ‘अग्नीशामक संयत्रे रिफिलिंगकरीता निविदा’

    12/08/2026 19/08/2026 बघा (734 KB)
    ‘रद्दी व खरडे खरेदीबाबतची निविदा’

    ‘रद्दी व खरडे खरेदीबाबतची निविदा’

    12/08/2026 19/08/2026 बघा (452 KB)
    FCA क्लिअरन्ससाठी सल्लागार सेवा नियुक्त करण्याकरिता दरपत्रक..

    ‘अहेरी’ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (Additional District & Sessions Court) आणि तेथील न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानांच्या बांधकामाकरिता, ४ हेक्टर वनजमीन वन-व्यतिरिक्त कामांसाठी वळवण्याबाबतची (diversion) प्रक्रिया – ज्यामध्ये प्रस्ताव तयार करणे, सादर करणे, त्यावर कार्यवाही करणे, पाठपुरावा करणे आणि अंतिम मंजुरी मिळवणे यांसह सर्व वैधानिक बाबींची पूर्तता करणे समाविष्ट आहे – पार पाडण्यासाठी अनुभवी व पात्र सल्लागार किंवा सल्लागार संस्थांकडून दरपत्रके (quotations) मागविण्यात येत आहेत. ही प्रक्रिया ‘वन (संवर्धन) कायदा, १९८०’ आणि ‘वन (संवर्धन) नियम, २०२२’ अंतर्गत राबवायची आहे

    31/07/2026 14/08/2026 बघा (1 MB)
    अग्निशामक संयंत्रे रिफीलींगकरीता निविदा

    गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालयातील अग्निक्षमक यंत्रे रिफींलींगकरीता सिलंबद मागविण्यात येत आहेत

    03/08/2026 10/08/2026 बघा (640 KB)
    रद्दी व खरडे विक्रीबाबत निवीदा

    जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे संग्रहीत करून ठेवलेली रद्दी व खरेदी विक्री करावयाची असल्याने इच्छुक प्रतिष्ठाणांकडून निवीदा मागविण्यात येत आहेत

    03/08/2026 10/08/2026 बघा (384 KB)
    दिनांक ०८/०८/२०२६ रोजी आयोजीत प्रशिक्षणाकरीता स्टेशनरी साहीत्य तसेच नास्ता, चहा व जेवनाकरीताची निवीदा

    १) स्टेशनरी साहीत्य – 1. Nylon 2 Layer Gadget Organizer Bag,Electronic Accessories Bag,Tech Organizer Pouch For Hard Disk,Pen Drive For Home&Travel-24 X 18 X 10 Cm
    2. Notepad / Ball Pen

    २) दिनांक ०८/०८/२०२६ रोजी आयोजीत प्रशिक्षणाकरीता नास्ता, चहा व जेवन

    01/08/2026 08/08/2026 बघा (2 MB)