सेवाभरती / सेवाप्रवेश
| शीर्षक | Description | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | File |
|---|---|---|---|---|
| लघुलेखक (श्रेणी-३) पदभरती प्रक्रिया -२०२३ | लघुलेखक (श्रेणी-३) पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी |
04/10/2024 | 03/10/2026 |
बघा (266 KB)
|
| शिपाई / हमाल पदभरती प्रक्रिया-२०२३ | शिपाई/हमाल पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी |
21/09/2024 | 20/09/2026 |
बघा (487 KB)
|
| मुंबई उच्च न्यायालय, खंडपिठ औरंगाबाद या आस्थापनेवर स्वयंपाकी पदाकरीता जाहिरात | मुंबई उच्च न्यायालय, खंडपिठ औरंगाबाद या आस्थापनेवर स्वयंपाकी पदाकरीता १७ उमेदवारांची निवड यादी आणि ४ उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत |
24/08/2026 | 10/09/2026 |
बघा (30 KB)
|
| भूमीसंपादन पुर्नवसन व पुनस् र्थापना प्राधिकरण अमरावती, नाशिक व छत्रपती संभाजी नगर या तिन प्राधिकरणाकरीता पिठासीन अधिकारी नियुक्ती करणेबाबत | नव्याने स्थापीत भूमीसंपादन पुर्नवसन व पुनस् र्थापना प्राधिकरण अमरावती व नाशिक तसेच भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस् र्थापना प्राधिकरण, छत्रपती संभाजी नगर या तिन प्राधिकरणाकरीता पिठासीन अधिकारी नियुक्ती करणेबाबत |
08/07/2026 | 31/08/2026 |
बघा (42 KB)
|
| मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर हार्डवेअर इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदांसाठी भरती प्रकीया | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर हार्डवेअर इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदांसाठी, विहित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र इच्छुकांंकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. |
18/08/2026 | 31/08/2026 |
बघा (39 KB)
|
| सफाईगार पदाकरीता जाहीरात | जिल्हा न्यायालय, गडचिरोली या आस्थापनेवरील सफाईगाराचे ०१ पदासाठी उमेदवारांची निवड यादी तयार करणेकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. |
05/08/2026 | 21/08/2026 |
बघा (2 MB)
|
| मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर माळी/मदतनीस पदासाठी भरतीकरीताची जाहीरात | मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर माळी/मदतनीस पदाकरीता निवड यादी तयार करण्याकरीता पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. |
05/08/2026 | 20/08/2026 |
बघा (174 KB)
|
| पॅरा लीगल स्वयंसेवक (PLV) यांची नियुक्तीबाबत जाहीरात | गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समित्यांच्या पॅनेलवर पॅरा लीगल स्वयंसेवक म्हणून निवडीसाठी स्थानिक रहिवाशांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. |
05/08/2026 | 13/08/2026 |
बघा (3 MB)
|
| दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा – २०२६ | दिल्ली उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायिक सेवेतील २७ रिक्त जागा (२४ विद्यमान आणि ०३ अपेक्षित) थेट भरतीद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. |
13/07/2026 | 31/07/2026 |
बघा (2 MB)
|
| Extension of last date for receipt of applications for recruitment to regular vacant posts on deputation basis in DRAT, Mumbai and DRTs under its jurisdiction – reg | In continuation of this Tribunal’s Vacancy Circular No.DRAT/Mum/Vacancy/Deputation/2026-27 dated 14.05.2026, published in the Employment News dated 06-12 June, 2026, inviting applications from eligible candidates for filling up various regular Group ‘B’ and Group ‘C’ vacant posts on deputation basis in DRAT, Mumbai and DRTs under its jurisdiction, it is hereby informed that the last date for receipt of applications has been extended up to 25.07.2026. |
14/07/2026 | 31/07/2026 |
बघा (4 MB)
|
| मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या मुळ शाखेच्या आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरीता जाहीरात | मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या मुळ शाखेच्या आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरीता जाहीरात |
24/06/2026 | 15/07/2026 |
बघा (355 KB)
|
| त्रिपुरा न्यायिक सेवेतील ग्रेड-१ पदासाठी थेट भरती कोट्याअंतर्गत भरतीची जाहिरात. | त्रिपुरा न्यायिक सेवेच्या ग्रेड-१ मधील एक रिक्त जागा भरण्यासाठी त्रिपुरा न्यायिक सेवा नियम, २००३ च्या तरतुदींनुसार पात्र वकील आणि न्यायिक अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. |
04/07/2026 | 10/07/2026 |
बघा (159 KB)
|
| स्वंयपाकी नि शिपाई पदाकरीता जाहिरात | 18/06/2026 | 07/07/2026 |
बघा (374 KB)
|
|
| सहाय्यक न्यायरक्षक पदभरती माहे फेब्रुवारी-२०२६ | सहाय्यक न्यायरक्षक पदाचे मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी |
23/03/2026 | 30/04/2026 |
बघा (390 KB)
|
| Recruitment for the post of Chairman of the Permanent Lok Adalat for Public Utility Services | The Maharashtra State Legal Services Authority, Mumbai (in short “MSLSA”) invites applications from eligible candidates for appointment to the post of Chairman, Permanent Lok Adalat for Public Utility Services at following places: |
02/03/2026 | 15/04/2026 |
बघा (371 KB)
|
| Recruitment for the post of 2 Members (each) of the Permanent Lok Adalat for Public Utility Services | The Maharashtra State Legal Services Authority, Mumbai (in short “MSLSA”) invites applications from eligible candidates for appointment to the post of 2 Members, Permanent Lok Adalat for Public Utility Services at following places: |
02/03/2026 | 15/04/2026 |
बघा (380 KB)
|
| कंत्राटी तत्वावरील सहायक न्यायरक्षक ( Assistant LADCS ) पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली अंर्तगत न्यायरक्षक कार्यालयाकरीता कंत्राटी तत्वावर सहायक न्यायरक्षक उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी |
06/03/2025 | 31/03/2026 |
बघा (210 KB)
|
| सहाय्यक न्यायरक्षकाची २ पदे भरणेबाबतची जाहीरात सुचना | जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, गडचिरोली अंर्तगत कंत्राटी तत्वावर सहाय्यक न्यायरक्षकाची २ पदे भरावयाची असुन त्याकरीता पात्र वकिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. |
11/02/2026 | 08/03/2026 |
बघा (432 KB)
|
| विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणावर, औरंगाबाद येथे पिठासिन अधिकारी नियुक्तीबाबत | विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणावर, औरंगाबाद येथे पिठासिन अधिकारी नियुक्तीबाबत |
01/01/2026 | 31/01/2026 |
बघा (265 KB)
|
| जिल्हा न्यायालय, सिल्व्हासा येथील आस्थापनेवर कंत्राटी पद्धतीने स्टेनोग्राफर कनिष्ठ श्रेणी पदाकरीताची जाहिरात | जिल्हा आणि सत्र न्यायालय, दादरा आणि नगर हवेली, सिल्व्हासा येथे कंत्राटी पद्धतीने स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी) च्या ०१ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत – अंतिम तारीख २२.०१.२०२६ |
03/01/2026 | 31/01/2026 |
बघा (616 KB)
|